उजनी धरणात सहा पैकी तीन मृत्यूदेह सापडले...
उजनी धरणात सहा पैकी तीन मृत्यूदेह सापडले...
जितेंद्र जाधव
इंदापूर/प्रतिनिधी:-
उजनी धरणातील ६ पैकी ३ जणांचे मृतदेह सापडले आहेत. आज सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. एनडीआरफची टीम घटनास्थळी दाखल आहेत. मृतदेह पाण्यातून काढण्याचे काम सुरु आहे.

Comments
Post a Comment