इंदापूर चे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला..!!
इंदापूर चे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला..!!
जितेंद्र जाधव
इंदापूर/ प्रतिनिधी:-
आज इंदापूरच्या तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. सकाळी ठीक ११:२० च्या दरम्यान अज्ञात लोकांनी अगदी तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हल्ला केला आहे.
तहसीलदार पाटील यांच्या ड्रायव्हरच्या तोंडावर मिरची पावडर फेकून हल्ला केला गेला आहे.

Comments
Post a Comment