तहसीलदार श्रीकांत पाटील हल्ला प्रकरणातील आरोपी थेट कोर्टात हजर...
तहसीलदार श्रीकांत पाटील हल्ला प्रकरणातील आरोपी थेट कोर्टात हजर...!!
जितेंद्र जाधव
इंदापूर/ प्रतिनिधी:-
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या वरती गेल्या आठवड्यात भ्याड हल्ला झाला या हल्ल्यातील फरार असलेला आरोपी पोलिसांच्या स्वाधीन न होता थेट कोर्टात हजर झाला आहे.

Comments
Post a Comment