माजी मंत्री पंकजा मुंडे विधानपरिषदेवर...
माजी मंत्री पंकजा मुंडे विधानपरिषदेवर...!!
इंदापूर/प्रतिनिधी:-
लोकसभेनंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. याबाबत आता सर्वात महत्वाची बातमी समोर आली असून पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे.
भारतीय जनता पक्षाकडून विधानपरिषदेच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पंकजा मुंडेंचा समावेश आहे.

Comments
Post a Comment