स्व.गोकुळदासजी विठ्ठलदासजी शहा; स्मृतीदिन भावपूर्ण श्रध्दांजली.
स्व.गोकुळदासजी विठ्ठलदासजी शहा; स्मृतीदिन भावपूर्ण श्रध्दांजली.
कर्मयोगी शक्तिपीठ ; विचारांचे विद्यापीठ
शून्यातून विश्व उभं करणारे गोकुळदासजी म्हणजे कर्मयोगाचे शक्तिपीठ व सामाजिक बांधिलकीतून दातृत्वाचे नवे मापदंड उभे करणाऱ्या विचारांचे ते समृध्द विद्यापीठ होते म्हणूनच आजच्या तरुण पिढीसाठी त्यांचे कर्तव्य पुजनीय तर संपूर्ण आयुष्य प्रेरणादायी असेच आहे.

Comments
Post a Comment